Shrirang's profileश्रीरंगचे विश्वPhotosBlogListsMore ![]() | Help |
वेडात मराठे वीर दौडले सातम्यानातुन उसळे तरवारीची पात..वेडात मराठे वीर दौडले म्यानातुन उसळे तरवारीची पात..वेडात मराठे वीर दौडले सात ते फ़िरता बाजुस डोळे.. किन्चित ओले.. सरदार सहा सरसवुनी उठले शेले रिकबित टाकले पाय.. झेलले भाले उसळित धुळिचे मेघ सात निमिषात आश्चर्यमुग्ध टाकुन मागुती सेना अपमान् बुजविण्या सात अरपुनी माना छावणित शिरले थेट भेट गनिमाना कोसळल्या उल्का जळत सात दर्यात खालुन आग, वर आग ,आग बाजुनी समशेर उसळली सहस्त्र क्रुर इमानी गर्दीत लोपले सात जीव ते मानी खग सात जळाले अभिमानी वणव्यात दगडावर दिसतील अजुनि तेथल्या टाचा ओढ्यात तरंगे अजुनि रंग रक्ताचा क्षितिजावर उठतो अजुनि मेघ मातीचा अद्याप विराणी कुणी वार्यावर गात म्यानातुन उसळे तरवारीची पात.. वेडात मराठे वीर दौडले सात TrackbacksThe trackback URL for this entry is: http://shrirangjoshi.spaces.live.com/blog/cns!2B4F96BCCF74F5BF!295.trak Weblogs that reference this entry
|
|
|